About Vijay Manehttps://vijaymanedotblog.wordpress.comआजुबाजूला घडणार्या गोष्टी, भेटणारे लोक, त्यांच्या सवयी आणि अज्ञानातून उद्भवणारे विनोदी प्रसंग लिहायला मला आवडते. बहुतेकदा स्वत:चा अनुभवही मोठा गंमतीदार असतो, तो लिहायला खूप मजा येते. माझ्या पहिल्या ‘एक ना धड’ या पुस्तकास महाराष्ट्र राज्याचा २००८ चा ‘सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तक’ हा राज्यपुस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर माझा ‘एक गाव बारा भानगडी’ हा कथासंग्रह व ‘ऑल आय नीड इज जस्ट यू’ ही इंग्रजी कादंबरी प्रकाशित झाली आहे. मराठीतील ‘आवाज’ व इतर अनेक नामवंत दिवाळी अंकातून लेखन करण्याचे भाग्य मला लाभले आहे. खरंच, आयुष्य सुंदर आहे – लिहीत आणि वाचत रहा. लिखाणाबद्दल तुमचे अभिप्राय अवश्य कळवा.
संपर्क : lekhakvijay@yahoo.com