चार शब्द…

‘हसरी उठाठेव’ हा मराठी ब्लॉग लिहीण्यामागे एकच उद्देश होता. आपल्या लिखाणाने लोकांपर्यंत आनंद पोहोचविणे. तो उद्देश सफल होत असल्याचे समाधान निराळेच आहे. तुम्ही वर्डप्रेसवर असाल तर जरुर माझा ब्लॉग फॉलो करा. नसल्यास माझ्या फेसबुक अकाउुंटशी कनेक्ट व्हा. तिथेही सर्व लेख तुम्हांला वाचायला मिळतील.
लेख आवडल्यास जरुर मित्रांबरोबर शेअर करा (मूळ लेखकाचे नाव तसेच ठेउुन!). शेवटी आनंद लिहूनच देता येतो असेही नाही. तुमचा आनंद तुम्ही दुसर्‍यांशी शेअर केला तर तुमचा वाटाही जवळजवळ लिहीणार्‍याएवढाच! हा आनंद पसरवायला तुमची मदत झाली तर मी ही ‘हसरी उठाठेव’ सुफळ संपूर्ण झाली असे समजेन.
तुमच्या चांगल्या वाईट प्रतिक्रियांचे स्वागत आहे.

आपला,
विजय माने.